Meaning : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
Example :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
Synonyms : पांजरा
Translation in other languages :
Meaning : न्यायालयात ज्यात उभे राहून साक्षीदार साक्ष देतो ती लाकडी चौकट.
Example :
न्यायाधीशाने सोहनला साक्ष देण्यासाठी पिंजर्यात बोलावले
Translation in other languages :
Meaning : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
Example :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
Synonyms : सापळा