Meaning : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
Example :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
Synonyms : पिक
Translation in other languages :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juice