Meaning : पाहुण्यांचा केलेला मानपान.
Example :
विदुराच्या पाहुणचाराने कृष्ण खूप प्रसन्न झाला
Synonyms : आतिथ्य, आदरसत्कार, आदरातिथ्य, पाहुणेर, सरबराई
Translation in other languages :
अतिथि का आदर या सम्मान।
भगवान कृष्ण विदुर के अतिथि-सत्कार से बहुत ही प्रसन्न हुए।Meaning : पाहुण्याचा केलेला आदरसन्मान.
Example :
आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाचे आदरातिथ्य आम्ही उत्तमच करतो.
Synonyms : आगतस्वागत, आदरसत्कार, आदरातिथ्य
Translation in other languages :
आदर-सम्मान।
सेठ मनोहरजी सबकी आवभगत करते हैं।