Meaning : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
Example :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
Translation in other languages :
Meaning : कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ.
Example :
आज त्याची रात्रीची पाळी आहे
Translation in other languages :
Meaning : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
Example :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
Translation in other languages :
Meaning : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.
Example :
कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली
Translation in other languages :
Meaning : स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप.
Example :
दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते
Meaning : स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया.
Example :
पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.
Synonyms : मासिक पाळी
Translation in other languages :
स्त्रियों के गर्भाशय से हर महीने ख़ून आदि निकलने की वह क्रिया जो यौवनारंभ से लेकर रजोनिवृत्ति तक होती है।
महीने के समय स्त्रियों को विशेष सावधानी बरतनी चाहिए।The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.