Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.
Example : आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.
Synonyms : बाळगणे
Translation in other languages :हिन्दी English
पशु, पक्षी आदि को अपने पास रखकर खिलाना-पिलाना।
Raise.
Meaning : एखाद्याची गोष्ट, आदेश इत्यादीनुसार काम करणे.
Example : त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही.
Synonyms : पालन करणे, मानणे
किसी की बात, आदेश आदि के अनुसार काम करना।
Be obedient to.
Install App