Meaning : लहान मुलाला निजवून झोके देण्याच्या सोईचा एक प्रकारचा झोपाळा.
Example :
आईने बाळाला पाळण्यात झोपवले
Translation in other languages :
A baby bed with sides and rockers.
cradleMeaning : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
Example :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
Synonyms : डोली
Translation in other languages :