Meaning : अन्न, वस्त्र इत्यादि देऊन आयुष्याचे रक्षण करणे.
Example :
प्रत्येक आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलांचे पालन-पोषण करतात.
Synonyms : पालनपोषण करणे
Translation in other languages :
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करना।
हर माँ-बाप अपनी हैसियत के अनुसार,अपने बच्चों को पालते हैं।