Meaning : पालन पोषण करणारा.
Example :
सर्व पालकांना काल शाळेत बोलवले होते.
Translation in other languages :
Meaning : एक प्रकारची पालेभाजी.
Example :
पालकाच्या भाजीत लोह भरपूर प्रमाणात असते
Translation in other languages :
Southwestern Asian plant widely cultivated for its succulent edible dark green leaves.
prickly-seeded spinach, spinach, spinach plant, spinacia oleraceaMeaning : पालन-पोषण करणारी किंवा आश्रय देणारी व्यक्ती.
Example :
ह्या शाळेकडे अनेक पालकांनी लक्ष दिले आहे.
Synonyms : रक्षणकर्ता
Translation in other languages :