Meaning : समुद्र मंथनातून निघालेली चौदा रत्ने,व स्वर्गातील पाच देववृक्षांपैकी इंद्राच्या नंदनवनातील एक.
Example :
सत्यभामेसाठी कृष्णाने पारिजातक स्वर्गातून पृथ्वीवर आणला
Synonyms : पारिजातक, प्राजक्त, मंदार
Translation in other languages :
समुद्र-मन्थन के समय निकला हुआ एक वृक्ष जो इन्द्र के नन्दनकानन में लगा हुआ माना जाता है।
पारिजात वृक्ष को कृष्ण ने इन्द्र से छीनकर अपनी प्रिया सत्यभामा के बाग में लगाया था।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeMeaning : मध्यम उंचीचे एक झाड ज्याला लहान सुगंधित फुले येतात.
Example :
पारिजातकाची फुले फुलताच जमिनीवर पडतात.
Synonyms : पारिजातक
Translation in other languages :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeMeaning : तांबड्या रंगाचे देठ असलेले एक सुगंधित पांढरे फूल.
Example :
हार बनविण्यासाठी लहान मुले पारिजातकाची फुले गोळा करत आहेत.
Synonyms : पारिजातक
Translation in other languages :