Meaning : सरोवर, नदी, समुद्र इत्यादीच्या एका किनार्यापासून दुसर्या किनार्यापर्यंत घेऊन जाणे.
Example :
नाविकाने तीन तासात नदी पार करविली.
Synonyms : पार करविणे
Translation in other languages :
झील, नदी, समुद्र आदि के एक किनारे से दूसरे तक ले जाना।
नाविक ने तीन घंटे में नदी पार कराई।