Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा.
Example : ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते
Synonyms : ओटा, कट्टा, चबुतरा, चबुत्रा, पाळी
Translation in other languages :हिन्दी English
मानव द्वारा निर्मित चौरस और ऊँची जगह।
A raised horizontal surface.
Meaning : एखाद्या गोष्टीच्या पलिकडे.
Example : मी त्या जंगलाच्या पारावर जाऊन पोहोचलो.
Translation in other languages :हिन्दी
सामने वाला दूसरा पार्श्व या दूसरी तरफ।
Install App