Meaning : घर वगैरे बांधण्यापूर्वी जमीन खणून तीत दगड,चुना इत्यादी घालून केलेला घराचा भक्कम तळ.
Example :
पाया मजबूत असेल तर इमारत टिकाऊ होते
Translation in other languages :
Lowest support of a structure.
It was built on a base of solid rock.