Meaning : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
Example :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
Synonyms : जहरी साप, विषारी सर्प, विषारी साप
Translation in other languages :
वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।
नाग एक विषधर सर्प है।Meaning : पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
Example :
त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.
Meaning : पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक.
Example :
मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.
Translation in other languages :
किसी पुस्तक या कापी आदि में लगी हुई वह वस्तु जिसके दोनों ओर कुछ लिखा होता है या लिखते हैं।
बच्चे ने इस पुस्तक का एक पन्ना फाड़ दिया।Meaning : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
Example :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
Synonyms : पात
Meaning : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.
Example :
मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती
Translation in other languages :
Meaning : नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा.
Example :
नवीन पान बसवून घ्यावे लागेल
Meaning : छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड.
Example :
ह्या छपराचे पान बदलावे लागेल
Meaning : समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे.
Example :
गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली
Meaning : चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे.
Example :
या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे
Meaning : गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
Example :
गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.
Translation in other languages :
Meaning : नागवेलीचे पान.
Example :
पूजेसाठी दहा पाने लागतील
Translation in other languages :
Meaning : लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना.
Example :
बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.
Translation in other languages :
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklaceMeaning : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
Example :
समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
Translation in other languages :
Meaning : पुस्तक किंवा वहीच्या पानाच्या पाठपोट बाजूंपैकी प्रत्येक.
Example :
सम क्रमांकाच्या पृष्ठावर विषयाचे शीर्षकही दिले आहे
Synonyms : पृष्ठ
Translation in other languages :
One side of one leaf (of a book or magazine or newspaper or letter etc.) or the written or pictorial matter it contains.
pageMeaning : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
Example :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
Translation in other languages :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateMeaning : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
Example :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
Translation in other languages :