Meaning : काही पदार्थ ठेवण्यासाठी मनुष्याने बनवलेली वस्तू.
Example :
मी मातीच्या पात्रात दही विकत आणले.
Translation in other languages :
Any object that can be used to hold things (especially a large metal boxlike object of standardized dimensions that can be loaded from one form of transport to another).
containerMeaning : ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या जातात असा धातू, माती इत्यादींना विशिष्ट प्रकारे आकार देऊन बनवलेली वस्तू.
Example :
कुंभार मातीची भांडी बनवतो
Synonyms : भांडे
Meaning : पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो ती जागा.
Example :
उन्हाळ्यात हे नदीचे पात्र कोरडे पडते.
Meaning : कथानक, उपन्यास इत्यादींमधली ती व्यक्ती जिचे कथानकामध्ये काही स्थान आहे किंवा चारित्र्याचे वर्णन केले गेले.
Example :
त्या नाटकात किती पात्रं आहेत.
Translation in other languages :
Meaning : काही घेण्यासाठी वा प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्ती.
Example :
जो पात्र (व्यक्ती) आहे त्यालाच नेहमी दान करावे.
Synonyms : योग्य व्यक्ती
Translation in other languages :