Meaning : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
Example :
मला ताकातली पातळ भाजी आवडते.
Meaning : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
Example :
जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
Synonyms : रस्सा भाजी
Translation in other languages :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry