Meaning : लुगड्यासारखे स्त्रियांचे नेसण्याचे सुती वस्त्र.
Example :
घरात घालायला आजीने नवीन पातळ काढले.
Meaning : दाट नाही असा.
Example :
आमटी पातळ झाली.
Translation in other languages :
Meaning : पाण्यासारखे स्वरूप असलेला.
Example :
दूध हे एक द्रव पदार्थ आहे.
Synonyms : द्रव
Translation in other languages :