Meaning : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
Example :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
Synonyms : पापणी, पापणीचे केस
Translation in other languages :
Meaning : अरुंद आणि लांब आकाराचे पान.
Example :
कांद्याच्या पातीची भाजी करतात.
Translation in other languages :
Meaning : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
Example :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
Synonyms : पान
Meaning : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
Example :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
Translation in other languages :