Meaning : तापलेली वस्तू पाण्यात थंड करणे.
Example :
तो भट्टीतून काढलेला कोळसा पाण्यात थंड करत आहे.
Translation in other languages :
तपी हुई वस्तु विशेषकर धातुओं को पानी या अन्य तरल पदार्थ में डालकर ठंडा करना।
लोहार औजार बुझा रहा है।