Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाण्यात बुडी मारून पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू शोधून वर काढणारी व्यक्ती.
Example : पाणबुड्याने कित्येक बुडणाऱ्यांना वाचविले.
Synonyms : पाणबुडा, पाणबुड्या, पाणिबुड्या
Translation in other languages :हिन्दी English
पानी में डुबकी लगाकर चीजें ढूँढनेवाला व्यक्ति।
Someone who dives (into water).
Meaning : पाण्यात बुडी मारणारा.
Example : पाणबुडा दलाने बुडणार्या लोकांना वाचविले.
Translation in other languages :हिन्दी
पानी में डुबकी लगाने वाला।
Install App