Meaning : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
Example :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
Synonyms : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा
Translation in other languages :