Meaning : पंधरवड्यातील पहिली तिथी.
Example :
कृष्णपक्षातील प्रतिपदेपासून चंद्राच्या कला उणावत जातात
Synonyms : प्रतिपदा
Translation in other languages :
An amount of time.
A time period of 30 years.Meaning : कार्तिक शुद्ध प्रतिपदा.
Example :
पाडव्याच्या दिवशी बळीराजाची पूजा करतात.
Synonyms : बलिप्रतिपदा
Translation in other languages :