Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
Example : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
Synonyms : अर्हता, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी
Translation in other languages :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
Meaning : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.
Example : चिंचा पाडाला आल्यात
Meaning : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.
Example : या वर्षी पाड लवकर लागला
Install App