Meaning : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
Example :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
Synonyms : पाठवणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
Example :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
Synonyms : निरोप देणे, पाठवणे
Translation in other languages :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।