Meaning : वस्तू, व्यक्ती इत्यादींना एकाठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धाडणे.
Example :
तिकीट आणायला मी आपल्या मुलाला पाठवले
Synonyms : धाडणे, रवाना करणे
Translation in other languages :
कोई वस्तु, व्यक्ति आदि को एक स्थान से दूसरे स्थान के लिए रवाना करना या बात आदि किसी के माध्यम से पहुँचवाना या कहलवाना।
राम ने दूत के रूप में अंगद को रावण के पास भेजा।Meaning : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
Example :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
Synonyms : पाठविणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
Example :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
Synonyms : निरोप देणे, पाठविणे
Translation in other languages :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।