Meaning : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.
Example :
राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले
Translation in other languages :
Meaning : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
Example :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
Synonyms : धडा
Translation in other languages :
Meaning : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
Example :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
Synonyms : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत
Translation in other languages :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।