Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : द्रव पदार्थ कमी प्रमाणात व हळू हळू बाहेर पडणे.
Example : पावसाळ्यात खडकातून पाणी पाझरते
Synonyms : झरणे, झिरपणे
Translation in other languages :हिन्दी English
तरल पदार्थ का बह या रसकर अन्दर से बाहर निकलना।
Pass gradually or leak through or as if through small openings.
Meaning : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.
Example : व्रणातून पू वाहत होता.
Synonyms : गळणे, वाहणे, स्रवणे
किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।
Move along, of liquids.
Install App