Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दूध पाजण्याचे काम.
Example : आईने मुलाला दुग्धपान करवून झोपवले.
Synonyms : दुग्धपान
Translation in other languages :हिन्दी
दूध पिलाने का काम।
Meaning : प्यायला लावणे.
Example : आईने मुलाला दुध पाजले.
किसी को पीने में प्रवृत्त करना।
Meaning : पाजायचे काम दुसर्याकडून करवणे.
Example : आज त्यांनी सर्वांना चहा पाजवला.
Synonyms : पाजवणे
पिलाने का काम दूसरे से करवाना।
Install App