Meaning : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.
Example :
या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या
Translation in other languages :
The overhang at the lower edge of a roof.
eavesMeaning : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.
Example :
इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या
Synonyms : पवळी