Meaning : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
Example :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
Synonyms : झूल
Translation in other languages :
Meaning : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
Example :
कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
Synonyms : पाखोवा