Meaning : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
Example :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
Synonyms : घूळ, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ, वाघूळ
Translation in other languages :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteranMeaning : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.
Example :
आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.
Synonyms : आभांतरी, आभोळी, कन्हई, गृह आभोळी, पंगुला, फूलवारूळ, वाघली
Translation in other languages :
Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.
swallow