Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
Example : पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
Synonyms : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पाणकोंबडा, पाणकोंबडी
Translation in other languages :हिन्दी English
एक जलीय छोटा काला पक्षी।
Black gallinule that inhabits ponds and lakes.
Install App