Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत अशी व्यक्ती.
Example : सरकारने पंगूंना चाकाच्या खुर्च्या दिल्या.
Synonyms : पंगू
Translation in other languages :हिन्दी
वह व्यक्ति जिसके एक या दोनों पैर टूटे हुए या बेकार हों।
Meaning : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.
Example : ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
Synonyms : अपंग, पांगूळ, लंगडा
Translation in other languages :हिन्दी English
जिसका एक पैर बेकाम हो या टूट गया हो।
Disabled in the feet or legs.
Meaning : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
Example : पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
जिसके एक या दोनों पैर टूटे हुए हों।
Install App