Meaning : विस्कळीत होऊन निरनिराळ्या दिशांनी पळू लागणे.
Example :
पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडताच दंगेखोर पांगले.
Translation in other languages :
बिखरकर अलग-अलग दिशाओं में जाना या इधर-उधर होना।
हमले के बाद नक्सलवादी तितर-बितर हो गये।