Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
Example : मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
Synonyms : पडणे
Translation in other languages :हिन्दी English
फ़र्श, धरती या खाट आदि पर पीठ या पार्श्व लगाकर सारा शरीर उस पर ठहराना।
Assume a reclining position.
Meaning : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.
Example : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
Synonyms : अंग टाकणे, आडवे होणे, कलंडणे, लवंडणे
Translation in other languages :हिन्दी
लेटने की क्रिया।
Install App