Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.
Example : तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.
Synonyms : अव्वल, प्रथम
Translation in other languages :हिन्दी English
गिनती में सबसे पहले आने वाला।
Indicating the beginning unit in a series.
Meaning : काळाच्या दृष्टीने आधीचा.
Example : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
Synonyms : अगोदरचा, आदिल, आधीचा, जुना, पूर्वीचा, मागचा, मूळचा
Install App