Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.
Example : गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.
Synonyms : पसरवणे
Translation in other languages :हिन्दी
किसी को फैलाने में प्रवृत्त करना।
Meaning : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
Synonyms : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवणे
बिछाने का काम किसी और से कराना।
Install App