Meaning : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.
Example :
गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.
Synonyms : पसरवून घेणे
Translation in other languages :
Meaning : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
Synonyms : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवून घेणे
Translation in other languages :
Meaning : पसरतील असे करणे.
Example :
धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.
Synonyms : पसरणे
Translation in other languages :
Spread out or open from a closed or folded state.
Open the map.Meaning : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.
Example :
त्याने ही खोटी बातमी पसरवली.
Synonyms : पसरविणे
Translation in other languages :
Meaning : विस्तारित करणे.
Example :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
Synonyms : पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे
Translation in other languages :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.Meaning : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.
Example :
मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.
Synonyms : अस्ताव्यस्त करणे, पसरविणे
Translation in other languages :
चीज़ों को अव्यवस्थित करना।
बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।