Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.
Example : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
Synonyms : पळवणे, पिटळणे, पिटाळणे
Translation in other languages :हिन्दी
ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।
Meaning : पळवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
Example : शेतकर्याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
Synonyms : पळवणे
भगाने का काम दूसरे से कराना।
Meaning : पळविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
दौड़ाने का काम दूसरे से करवाना।
Meaning : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.
Example : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।
Meaning : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.
Example : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।
Meaning : परस्त्रीस पळवून नेणे.
Example : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
Install App