Meaning : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
Example :
देवदत्ताने माझी छत्री चोरली.
Translation in other languages :
Meaning : पळण्यास भाग पाडणे.
Example :
शिक्षकांनी सराव करून घेताना आम्हाला खूप पळवले
Synonyms : धाववणे
Translation in other languages :
Go after with the intent to catch.
The policeman chased the mugger down the alley.