Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word पलायन करणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

पलायन करणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

Meaning : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.

Example : सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला

Synonyms : पळ काढणे, पसार होणे, सटकणे


Translation in other languages :

चुपके से चले जाना।

वह मेरा पैसा लेकर खिसक गया।
किड़कना, खिसक जाना, खिसकना, चलता बनना, निकल लेना, सटक जाना, सटक लेना, सटकना

To go stealthily or furtively.

..stead of sneaking around spying on the neighbor's house.
creep, mouse, pussyfoot, sneak
2. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

Meaning : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

Example : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

Synonyms : जाणे, पळणे

3. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : एखाद्या स्त्रीने पर-पुरुषाबरोबर पळून जाणे.

Example : रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.

4. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.

Example : कैदी तुरूंगातून पळून गेला.

Synonyms : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।