Meaning : स्वजनांव्यतिरिक्त इतरांच्या उपयोगी पडणारी व्यक्ती.
Example :
सध्याच्या काळात सुद्धा परोपकार्यांची कमी नाही.
Synonyms : परउपकारी
Translation in other languages :
Someone who makes charitable donations intended to increase human well-being.
altruist, philanthropistMeaning : स्वजनांव्यतिरिक्त इतरांच्या उपयोगी पडणारा.
Example :
परोपकारी माणसे स्वार्थ त्यागून कार्य करतात.
Synonyms : परउपकारी
Translation in other languages :