Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word परेट from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

परेट   नाम

1. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

Meaning : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.

Example : शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..

Synonyms : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल


Translation in other languages :

एक प्रकार की बुलबुल।

शहबुलबुल पेड़ की टहनियों पर फुदक रही है।
दूधराज, शहबुलबुल, शाहबुलबुल
2. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

Meaning : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.

Example : श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.

Synonyms : गंगू थरकी, धनशा कुविट, धेंगर, पाऊस पेव, बाणवा, श्यामा


Translation in other languages :

एक छोटा काला पक्षी।

श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।
कालिका, कृष्णसारिका, दुर्गा, शकुनी, श्यामा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।