Meaning : विचारविमर्श करण्यासाठी असलेली लोकांची सभा.
Example :
परिषदेत निरनिराळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
Translation in other languages :
Meaning : औपरचारिकपणे स्थापित केलेला गट.
Example :
सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.
Translation in other languages :
Meaning : निर्वाचित किंवा नियुक्त सदस्यांची सभा.
Example :
परिषदेत सर्व निर्वाचित सदस्य उपस्थित नव्हते.
Translation in other languages :