Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शरीराला वा मनास थकवा येईल असे काम.
Example : परिश्रम केल्यास मिळत नाही असे जगात काही नाही
Synonyms : आयास, कष्ट, मेहनत, श्रम, सायास
Translation in other languages :हिन्दी
ऐसा काम जिसे करते-करते शरीर में शिथिलता आने लगे।
Meaning : एखादे काम सिद्ध करण्यासाठी केले जाणारे कष्ट.
Example : प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही
Synonyms : खटपट, धडपड, प्रयत्न, प्रयास, यत्न
Install App