Meaning : घरातील माणसांचा समूह.
Example :
आमचे कुटुंब खूप मोठे आहे
Translation in other languages :
Meaning : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
Example :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
Translation in other languages :
Meaning : एकाच पुरुषाचे वंशज.
Example :
त्याच्या कुटुंबात एकी आहे.
Synonyms : कुटुंब
Translation in other languages :