Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यामुळे वस्तू इत्यादींचे आकारमान, प्रमाण निश्चित केले जाते अशी रीत, नियम.
Example : किलो हे वजन मोजण्याचे परिमाण आहे
Meaning : प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे साधन.
Example : डबाभर तांदळाचे माप किती भरले?
Synonyms : परिमिती, मान, माप
Translation in other languages :हिन्दी
किसी वस्तु का भार, तौल, नाप, मूल्य आदि।
Install App