Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.
Example : देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे
Synonyms : बचाव, रक्षण, संरक्षण
Translation in other languages :हिन्दी English
विपत्ति, आक्रमण, हानि, नाश आदि से बचाने की क्रिया।
Protection from harm.
Install App