Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
Example : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
Synonyms : परिणाम, प्रतिफळ, फलित, फळ
Install App