Meaning : एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.
Synonyms : ओळख
Translation in other languages :
किसी से जान पहचान होने की अवस्था या भाव।
हमारा और आपका परिचय तो बहुत पुराना है।Meaning : एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्याला सांगणे.
Example :
मी त्यांची ओळख सांगतो.
Synonyms : ओळख
Translation in other languages :