Meaning : वाद, लढाई, खेळ इत्यादीत वरचढ न ठरणे.
Example :
महाभारताच्या युद्धात कौरव हरले.
Synonyms : हरणे
Translation in other languages :
युद्ध, खेल, प्रतियोगिता आदि में प्रतिपक्षी के सामने विफल होना।
महाभारत के युद्ध में कौरव हारे।Meaning : प्रयत्नांत अयशस्वी होणे.
Example :
मी आयुष्यात हरले.
Translation in other languages :